म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना कत आहेत. ...
Yes Bank Scam : कागदी स्वरूपात असलेल्या पुराव्यांची छेडछाड करणे शक्य नाही. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे राणा याच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला सांगितले. ...
राणा कपूरने घोटाळे केल्यानंतर मार्चमध्ये खळबळ उडाली होती. Yes Bank वर निर्बंध लादण्यात आले होते. SBIने मार्चमध्ये येस बँकेत 49 टक्क्यांची हिस्सेदारी घेतली होती. तसेच एसबीआयच्या केंद्रीय मंडळाने एफपीओमध्ये 1760 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास परवानगी द ...
‘सीबीआय’चे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान व विश्वासघात यासारख्या फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित आहे तर ‘ईडी’ने त्याच संदर्भात मनी लॉड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. कपूर यांना ‘ईडी’ने गेल्या मार्चमध्ये तर ‘सीबीआय’ने वाधवा बंधूंना एप्रिलमध्ये त्यांच्य ...
येस बँकेचे राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची डमी कंपनी अर्बन बँक व्हेन्चर्स या घोटाळ्यांमधून ६०० कोटी रुपये मिळाले होते, याची ईडी चौकशी करीत आहे. ...