लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
येरवडा

येरवडा

Yerwada, Latest Marathi News

पोलिसांच्या हलगर्जीपणाने कैदी पळाला; उपनिरीक्षकासहीत ५ कर्मचारी निलंबित - Marathi News | Yerawada jail suspends 5 including police sub-inspector, inmates escape due to their negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या हलगर्जीपणाने कैदी पळाला; उपनिरीक्षकासहीत ५ कर्मचारी निलंबित

कैद्याला मुलीच्या लग्नात उपस्थित राहणार्‍यासाठी उत्तर प्रदेशात नेले असताना तो राहत्या घरातून पळून गेला ...

बांधकाम साईटवर जात असताना मानेत काच घुसली; पुण्यात कामगाराचा दुर्दैवी अंत - Marathi News | Worker death in pune due to glass entered in the neck while worker going to construction site | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांधकाम साईटवर जात असताना मानेत काच घुसली; पुण्यात कामगाराचा दुर्दैवी अंत

विमाननगर येथील दुर्दैवी घटना; मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे गमावला जीव... ...

पुण्यात विश्रांतवाडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड! जागा मालकासह २५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Vishrantwadi police raids gambling den in Pune Case filed against 25 persons including land owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विश्रांतवाडी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड! जागा मालकासह २५ जणांवर गुन्हा दाखल

मोठ्या कारवाईत पाच वाहनांसह ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत ...

पुण्यातील विमाननगर प्रभागाचे माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन - Marathi News | Former corporator of Vimannagar ward in Pune Bhimrao Kharat passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील विमाननगर प्रभागाचे माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन

राष्ट्रवादी पक्षाकडून २००७ मध्ये आले होते निवडून ...

गुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्‍या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई  - Marathi News | 96 person sent to Yerawada Jail; The biggest action of the Corona period | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हेगाराची अंत्ययात्रा काढणार्‍या ९६ जणांची येरवडा कारागृहात रवानगी; कोरोना काळातील सर्वात मोठी कारवाई 

पुणे पोलिसांच्या १५ पथकांनी रात्रीचा दिवस एक करुन तब्बल ९६ जणांना शोधून अटक केली. ...

पुणे विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनामुळे मृत्यू - Marathi News | Bajirao Mole a senior police inspector of Pune Airport Transport Branch died due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे यांचा कोरोनामुळे मृत्यू

अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ व शिस्तबद्ध अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक मोळे यांची ओळख होती. ...

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या वादातून परप्रांतीय तरुणाचा खून, दोन वर्षापूर्वीच्या गुन्ह्याचा लागला छडा - Marathi News | Murder of a other state youth over a dispute over non-payment of alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या वादातून परप्रांतीय तरुणाचा खून, दोन वर्षापूर्वीच्या गुन्ह्याचा लागला छडा

येरवड्यातील तीन सराईत गुन्हेगारांनी केला होता निर्घृण खून... ...

आता स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी करावी लागते प्रतीक्षा - Marathi News | Now even the cemetery has to wait for the funeral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी करावी लागते प्रतीक्षा

येरवड्यातील अमरधाम येथील चिंताजनक परिस्थिती ...