लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ये रिश्ता क्या कहलाता है

ये रिश्ता क्या कहलाता है, मराठी बातम्या

Yeh rishta kya kehlata hai serial, Latest Marathi News

लग्नाबद्दल माझे विचार मिष्टीसारखेच - रिया शर्मा - Marathi News | My thoughts about marriage are like Mithi - Riya Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाबद्दल माझे विचार मिष्टीसारखेच - रिया शर्मा

आपल्या ताज्या आणि पुरोगामी कथानकामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. ...

शिवांगी जोशीने दिल्या 'या' अभिनेत्रीला शुभेच्छा - Marathi News | Shivangi Joshi introduces her cousin, Mishti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवांगी जोशीने दिल्या 'या' अभिनेत्रीला शुभेच्छा

‘स्टार प्लस’वर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या ...

ये रिश्ता है प्यार का या मालिकेचे गाणे गाणार हा प्रसिद्ध बॉलिवूड गायक - Marathi News | Badshah raps for the title track of StarPlus’ Yeh Rishtey Hain Pyaar Ke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये रिश्ता है प्यार का या मालिकेचे गाणे गाणार हा प्रसिद्ध बॉलिवूड गायक

‘ये रिश्ता है प्यार का’ या मालिकेच्या कथानकाप्रमाणे या मालिकेचे शीर्षकगीत देखील खूप वेगळे आहे. या मालिकेचे शीर्षकगीत रॅपच्या शैलीत असणार आहे. ...

ठरलं तर, सिनेमा नाही तर 'या' माध्यमातून श्वेता तिवारीची मुलगी करणार डेब्यू - Marathi News | Shweta Tiwari’s daughter, Palak to make her television debut on yeh rishtey hain pyaar ke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर, सिनेमा नाही तर 'या' माध्यमातून श्वेता तिवारीची मुलगी करणार डेब्यू

गेल्या अनेक दिवसांपासून श्वेता तिवारीच्या मुलगी पलक तिवारीच्या डेब्यूची चर्चा होती अखेर त्याचा मुहूर्त सापडला आहे. पलक तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. ...

शाहीर शेखच्या उपस्थिती सेटवर झाला होम - Marathi News | Shahir Shaikh's presence was on set when a havan for a new beginning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहीर शेखच्या उपस्थिती सेटवर झाला होम

 ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या गाजलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित असलेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका सुरू होणार आहे. ...

रिया शर्मा दिसणार 'या' मालिकेत - Marathi News | Riya Sharma will appear in yeh rishtey hain pyaar ke serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया शर्मा दिसणार 'या' मालिकेत

'ये रिश्ते कहलाता है!’ मालिकेवर आधारित 'ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या मालिकेबाबत उत्सुकता लागली आहे ...

‘यह रिश्ता क्या कहलता है’मालिकेत शाहीर शेखची एंट्री! - Marathi News | Shaheer Sheikh to play the male lead in Yeh Rishta Kya Kehlata Hai spin-off | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘यह रिश्ता क्या कहलता है’मालिकेत शाहीर शेखची एंट्री!

‘यह रिश्ता क्या कहलता है!’ या मालिकेत आता अभिनेता शाहीर शेखची एंट्री होणार आहे. या भूमिकेसाठी योग्य असल्याची खात्री पटल्याने निर्मात्यांनी त्याची निवड निश्चित केली आहे. ...

‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ मालिकेने पार केला 10 वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा! - Marathi News | 'yeh rishta kya kehlata hai serial completed The 10-year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ मालिकेने पार केला 10 वर्षांचा महत्त्वपूर्ण टप्पा!

‘स्टार प्लस’वरील ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेने आपल्या सुंदर व्यक्तिरेखा आणि कौटुंबिक मूल्यदर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनात एक आगळे स्थान निर्माण केले आहे. ...