लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

दिग्रस येथे ‘कालनिर्णय’ची होळी; महापुरूषांच्या जयंतीचा उल्लेख टाळला - Marathi News | Holi of 'Kalanirnya' at Digras; Avoid mentioning the birth anniversary of the great men | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस येथे ‘कालनिर्णय’ची होळी; महापुरूषांच्या जयंतीचा उल्लेख टाळला

बंजारा समाजाचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचा उल्लेख टाळल्याने बंजारा समाज बांधवांनी गुरुवारी कालनिर्णय दिनदर्शिकेची होळी केली. ...

‘एसटी’च्या सेवानिवृत्तांना आता दोन ऐवजी सहा महिने मोफत प्रवास - Marathi News | six months free pass for st retired people in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एसटी’च्या सेवानिवृत्तांना आता दोन ऐवजी सहा महिने मोफत प्रवास

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी केवळ दोन महिन्याची पास दिली जात होती. ...

वाघिणीच्या दोन छाव्यांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आता मिळाले चार हत्तींचे बळ - Marathi News | four elephants for tiger in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघिणीच्या दोन छाव्यांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला आता मिळाले चार हत्तींचे बळ

वनविभागाने नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी टी 1कॅप्चर मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला दोन नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजता यश आले आणि वाघिणीला ठार करण्यात आले. ...

ग्रंथामुळे ज्ञानाच्या श्रीमंतीमध्ये भर - पालकमंत्री मदन येरावार - Marathi News | The book emphasizes the richness of knowledge - Guardian Minister Madan Yerawar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रंथामुळे ज्ञानाच्या श्रीमंतीमध्ये भर - पालकमंत्री मदन येरावार

समाजात वाचन संस्कृती रुजावी, यात नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने शासनाने सांस्कृतिक धोरण जाहीर केले आहे. ग्रंथोत्सव हा त्यापैकी एक उत्सव म्हणून गत काही वर्षांपासून यशस्वीरित्या साजरा होत आहे. ...

‘जेडीआयईटी’चे १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले - Marathi News | 13 students from JDIE have been listed on the merit list | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’चे १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १३ विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यासोबतच महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राहिली आहे. ...

तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी - Marathi News | Trafficking animals on Telangana border | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी

मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे. ...

‘मेडिकल’च्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा - Marathi News | Birthday treatment for 'gynecological department' of 'Medical' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’च्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा सुरू झाल्या आहेत. येथील दाखल रुग्णांची संख्या आणि प्रत्यक्ष उपलब्ध असलेले डॉक्टर यात प्रचंड तफावत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ...

विवाहितेची विहिरीत उडी घेऊन दोन मुलासह आत्महत्या - Marathi News | women jump into well with two children's | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विवाहितेची विहिरीत उडी घेऊन दोन मुलासह आत्महत्या

 मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या  स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. ...