जागेचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणारे भाजपा नेते, यवतमाळचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह 16 जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ...
भारतात अत्यंत दुर्मीळ असणारा, उत्तर रशिया व सैबेरियातच आढळणारा करडा तुतवार हा देखणा पक्षी यवतमाळात आढळला. येथून जवळच असलेल्या जामवाडी तलावावर त्याची नोंद घेण्यात आली. ...
यवतमाळ जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती निमिष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्याविरुद्ध पारित अविश्वास ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकार, जिल्हा परिषद व इतर प्रतिवादींना ...
दहावीच्या परीक्षेत भूगोलाचा पेपर सोडविताना हजारो विद्यार्थ्यांना आलेखच मिळाला नाही. त्यामुळे आलेखावरील प्रश्नांचे गुण वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. ...