लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

चिचघाट जंगलात पाच लाखांची दारू जप्त - Marathi News | Five lakh liquor seized in Chichghat forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिचघाट जंगलात पाच लाखांची दारू जप्त

Crime News : जंगलात तिघांकडून मोठ्याप्रमाणात दारूचे गाळप केले जात होते. त्या तीन आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली.  ...

कुल्फीसाठी दात पाडणाऱ्याला कारावास; सत्र न्यायालयाने ठेवली शिक्षा कायम   - Marathi News | Imprisonment for break teeth for kulfi; Sessions court upholds sentence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुल्फीसाठी दात पाडणाऱ्याला कारावास; सत्र न्यायालयाने ठेवली शिक्षा कायम  

Court Order : सत्र न्यायालयातही न्यायाधीश पी. बी. नाईकवाडे यांनी शिक्षा कायम ठेवली. ...

वणीत पावणे दोन लाखांची बनावट किटकनाशके जप्त - Marathi News | Two lakh counterfeit pesticides seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वणीत पावणे दोन लाखांची बनावट किटकनाशके जप्त

कृषी केंद्राचा संचालक सुनील बिजाराम बोढे याला भादंवि ४२० व कृषी कायद्याच्या विविध कलमान्वये अटक करण्यात आली. ...

पोलिसाने मागितली ६ लाखांची लाच, १ लाखाची लाच स्वीकारताना अटक - Marathi News | Police demand bribe of Rs 6 lakh, arrest while accepting bribe of Rs 1 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाने मागितली ६ लाखांची लाच, १ लाखाची लाच स्वीकारताना अटक

ACB Trap : ‘भरोसा’ सेलमध्ये केला ‘एसीबी’ने ट्रॅप ...

यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंघरे; महाविकास आघाडीची सत्ता - Marathi News | Tikaram Konghare as Chairman of Yavatmal District Bank; Power of Mahavikas Aghadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंघरे; महाविकास आघाडीची सत्ता

उपाध्यक्षपदी संजय देरकर, वसंत घुईखेडकर ...

जिल्ह्यात एका मृत्युसह 42 जण पॉझेटिव्ह, 29 जण कोरोनामुक्त - Marathi News | With one death in the district, 42 were positive, 29 were coronary free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात एका मृत्युसह 42 जण पॉझेटिव्ह, 29 जण कोरोनामुक्त

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 2) एकूण 454 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 412 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ...

राज्यातील 1728 पोलिसांना विशेष सेवा पदक जाहीर - Marathi News | Special Service Medal announced to 1728 policemen in the state | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील 1728 पोलिसांना विशेष सेवा पदक जाहीर

पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये भारतीय पोलीस सेवा (भापोसे) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिक्काऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोली नंतर यवतमाळ ला सर्वाधिक सेवापदके जाहीर झाली आहेत. ...

जिल्ह्यातील 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे - Marathi News | The final percentage of 2046 villages in the district is 46 paise | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील 2046 गावांची अंतिम पैसेवारी 46 पैसे

50 पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या निरंक ...