वणीत पावणे दोन लाखांची बनावट किटकनाशके जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 08:12 AM2021-01-05T08:12:23+5:302021-01-05T08:12:36+5:30

कृषी केंद्राचा संचालक सुनील बिजाराम बोढे याला भादंवि ४२० व कृषी कायद्याच्या विविध कलमान्वये अटक करण्यात आली.

Two lakh counterfeit pesticides seized | वणीत पावणे दोन लाखांची बनावट किटकनाशके जप्त

वणीत पावणे दोन लाखांची बनावट किटकनाशके जप्त

Next

यवतमाळ: येथील विवेकानंद काॅम्प्लेक्समधील बोंडे कृषी केंद्रावर सोमवारी धाड टाकून सुमारे पावणे दोन लाख रुपयांची बनावट किटकनाशके जप्त करण्यात आली. यवतमाळ जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कृषी केंद्राचा संचालक सुनील बिजाराम बोढे याला भादंवि ४२० व कृषी कायद्याच्या विविध कलमान्वये अटक करण्यात आली.

Web Title: Two lakh counterfeit pesticides seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.