Yavatmal, Latest Marathi News
Atttempt to Murder :ही घटना बुधवारी दुपारी ३.४५ वाजता घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदविला आहे. ...
District Sessions Court decision : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी गुरुवारी हा आदेश दिला. ...
Kidnapping : या गुन्ह्यातील चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
Molestation : पोलिसांनी तक्रार मिळताच आरोपी समीर काकडे याच्याविरोधात भादवी ३५३(अ),३५४(ड) २९४,५०६ अन्तर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.पुढील तपास ठानेदार जगदिश मंडलवार करीत आहे. ...
मृत वाघिणीच्या गळ्यात तारांचा फास अडकून असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे वाघिणीच्या गळ्यावर जखमाही झाल्या आहेत. ...
Attack on Engineer : या प्रकरणी अभियंत्यांच्या तक्रारीवरून राजपूत दाम्पत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
रविवारी एकूण 5020 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 382 जण नव्याने पॉझिटिव्ह आले. ...
औरंगाबाद खंडपीठाचा आदेश : मुंबई, नागपूर, औरंगाबादमध्ये नवीन सत्रात अंमलबजावणी ...