शेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही, मदत द्यायलाही तयार नाही याच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळात तिरडी यात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. ...
वाशिम: लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या मागणीसाठी रविवार, २८ जानेवारी रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत समाजबांधवांच्या विराट विदर्भस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
विधिमंडळात बोंडअळी ग्रस्त शेतकऱ्यांची शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार ची मदत सरसकट व विनाविलंब देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समिती,काँग्रेस ,मनसे, राष्ट्रीय युवा संघटन,शेतकरी संघटना,शेतकरी वारकरी संघटना,बेंबला ...
रस्ते हे देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. गावखेड्यांना दळणवळणासाठी सुलभता व्हावी, या उद्देशाने रस्ते विकासाची कामे सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात वर्धा ते यवतमाळ रस्त्यासाठी 1 हजार 43 कोटी रुपये, यवतमाळ ते महागाव रस्त्यासाठी 1 हजार 160 ...
यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्ट ...
वैद्यमापन अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून राज्यातील तब्बल १४२ पेट्रोलपंपांवर धाडी घातल्या असल्या तरी कारवाई मात्र सातच पेट्रोलपंपांवर केली गेली आहे. अनेकांना मिळालेल्या या क्लिनचिटमुळे या धाडींवर संशय व्यक्त केला जात आहे. ...
आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे. चक्क दोन तरुणांनी एकत्र येत एकमेकांशी विवाह केला. तोही यवतमाळच्या एका नामांकित हॉटेलमध्ये. ...