- ज्ञानेश्वर मुंदयवतमाळ : समुद्री भागात आढळणारे शंख-शिंपले जिल्ह्याच्या कोंडी जंगलात जीवाश्माच्या स्वरूपात आढळल्याने प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. हजारो वर्षापूर्वीच्या या शंख-शिंपल्यांचे रूपांतर खडकात झाले असून, जीवाश्मांचे खडकच्या खडक या टेकडीवर ...
विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत आहे. मात्र महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. ...
मानोरा (वाशिम) - यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज आदिवासी आश्रम शाळेवरील एका शिक्षकाने, त्याच शाळेवर कार्यरत सहकारी शिक्षकाचा डोक्यावर लोखंडी रॉड मारून खून केल्याची घटना २८ फेब्रुवारीला मानोरा शहरालगत असलेल्या ...
मुलीच्या घरी असलेल्या "माता का जागर'' या कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ...
यवतमाळ - जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात हे नुकसान यापेक्षाही मोठे असल्याचे शेतक-यांकडून सांगितले जात आहे. ...
सुमारे दीड वर्षांपूर्वी पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या सापळ्याचा तार वाघाच्या गळ्यात अडकल्यामुळे वाघाच्या गळ्याला गंभीर जखम झाली. अनेक प्रयत्न करूनही वाघाच्या गळ्यातील हा तार काढण्यात वन विभागाला यश आले नाही. आत ...
पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात राहणारे नागरिक प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. परिणामी या भागातील ४० गावांनी आता सरकारशी असहकार पुकारण्याचा निर्धार केला आहे. ...
सीमा प्रमोद बोडखे (२५) असे मृत महिलेचे नाव आहे. पिंटू उर्फ प्रमोद भाऊराव बोडखे (३०) असे आरोपी पतीचे नाव आहे. रविवारी सकाळी ती थंडी असल्याने शेकोटीजवळ उब घेत होती. ...