तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर ते गावाला जोडणारा पूल गेल्या तीन वर्षांपासून तुटलेला आहे. विशेष म्हणजे याच गावात नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता. ...
शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधीकाळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता यवतमाळने केव्हाच गमावली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले. ...
पोळ्याचा सण सर्वत्र साजरा केला जात असताना यवतमाळमध्ये रविवारी सकाळी 11 वाजता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
नेहरू स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत १४ व १९ वर्षाआतील मुलांच्या गटात जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलने दिमाखदार विजेतेपद पटकाविले. १७ वर्षे गटात लोकनायक बापूजी अणे विद्यालय संघ अव्वल ठरला. ...
राजकीय क्षेत्रात चांगले संबंध असलेले कंत्राटदार सुमित बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जोरदार दणका दिला. बाजोरिया यांच्याकडे कंत्राट असलेल्या यवतमाळ येथील सिमेंट रोडचे बांधकाम नियमानुसार सुरू आहे किंवा नाही, याची सखोल ...