लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

एसटी वाहकच निघाला दारू तस्कर, तिकिटांच्या ट्रेमधून दारूची वाहतूक करताना रंगेहात अटक - Marathi News | Yavatmal Crime News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसटी वाहकच निघाला दारू तस्कर, तिकिटांच्या ट्रेमधून दारूची वाहतूक करताना रंगेहात अटक

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीत अनेक हात गुंतले आहेत. एसटी बसचा दारू तस्करीसाठी हक्काचे वाहन म्हणून वापर करण्यात येत आहे ...

यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, 9 जणांना केले रुग्णालयात केले दाखल - Marathi News | food poisoning in Yavatmal, 9 students hospitalise | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, 9 जणांना केले रुग्णालयात केले दाखल

घाटंजी तालुक्यातील रोहटेक येथील काही बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षाचा खून, दगडाने ठेचून केली हत्या - Marathi News | The murder of the former vice president of the municipality, the stone crushed and murdered | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षाचा खून, दगडाने ठेचून केली हत्या

शहरात तणाव : आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न, कुटुंबियांना हलविले ...

प्रसूती रुग्णांच्या रेफरची नामुष्की - Marathi News | Repentance of maternity patients | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रसूती रुग्णांच्या रेफरची नामुष्की

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका स्त्रीरोग विभागाला बसला असून येथील चक्क एक युनिट बंद करावे लागले. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आता ‘रेफर’ करण्याची नामुष्की ओढवली आहे. ...

जिल्हाभरातील अवैध धंदे पूर्णत: बंद करा - Marathi News | Turn off illegal businesses all over the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाभरातील अवैध धंदे पूर्णत: बंद करा

गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील तमाम ठाणेदारांना सर्व प्रकारचे अवैध धंदे तत्काळ पूर्णत: बंद करण्याचे फर्मान सोडले आहे. ...

कापसाच्या उत्पादनात घट होणार - Marathi News | Cotton production will fall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापसाच्या उत्पादनात घट होणार

यावर्षी कापूस शेतकऱ्यांना दगा देण्याची चिन्हे आहेत. सलग दुसºया वर्षीही निसर्गाची अवकृपा झाल्याने कापसाचे उत्पादन यावर्षीही घटणार, अशी भीती शेतकºयांमध्ये आहे. झाडांची वाढ खुंटल्याने फळांची संख्या घटणार, यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आह ...

नगरपरिषद स्थायी समितीचा जम्बो अजेंडा - Marathi News | Standing Committee on the Jumbo Agenda of the Council of Ministers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नगरपरिषद स्थायी समितीचा जम्बो अजेंडा

नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी होत आहे. या सभेसाठी तब्बल ११० विषय असलेला अजेंडा तयार करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीचे अनुदान, दलितोत्तर योजना, दलित वस्ती सुधार, ..... ...

‘जेडीआयईटी’त महाडीबीटीवर कार्यशाळा - Marathi News | Workshop on 'Mahadebitti' in JediT | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’त महाडीबीटीवर कार्यशाळा

येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये गुरुवारी महाडीबीटीवर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. ...