लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ, मराठी बातम्या

Yavatmal, Latest Marathi News

तूर घोटाळ्याप्रकरणी माजी नगराध्यक्षाला अटक - Marathi News | Former city president arrested in Toor scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तूर घोटाळ्याप्रकरणी माजी नगराध्यक्षाला अटक

शेतक-यांसाठीच्या हमी दरात तूर खरेदी केंद्रावर शेतकरी बनून आलेल्या माजी नगराध्यक्षाने तब्बल एक कोटी ४१ लाख ८२ हजारांची तूर विकली होती. ...

सिंचन घोटाळ्यात कंत्राटदारासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Seven people, including a contractor, were charged in irrigation scam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सिंचन घोटाळ्यात कंत्राटदारासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मिळविले कंत्राट ...

कुंभा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies after falling into a well at Kumbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुंभा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

बैलाला पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेला असता तोल जाऊन विहिरीत पडल्याने झाला मृत्यू ...

दिग्रस वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या - Marathi News | leopard found dead in forest area yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रस वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला बिबट्या

पुसद वन विभागांतर्गत येणाऱ्या दिग्रस वनपरिक्षेत्रातील साखरी जंगलात सोमवारी मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. ...

कुख्यात गुंड अक्षय राठोडचा पोलीस पथकावर हल्ला,एपीआय जखमी  - Marathi News | Akshay Rathore, notorious gangster attacked police squad, API injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड अक्षय राठोडचा पोलीस पथकावर हल्ला,एपीआय जखमी 

अवैध रेती उत्खननातून आर्थिक पाठबळ मिळत असल्याने अक्षय राठोड व त्याच्या टोळीचे मनोबल वाढले आहे. यातूनच बसस्थानक चौकात अवधूतवाडी ठाण्यातील शोधपथकावर या टोळीने हल्ला केला. ...

यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी 237 कोटींची तरतूद; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची  बैठक - Marathi News | 237 crore for the development of Yavatmal district; Planning committee meeting chaired by the Guardian Minister | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी 237 कोटींची तरतूद; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची  बैठक

आगामी 2020-21 या वर्षाकरीता कमाल आर्थिक मर्यादेनुसार जिल्ह्याच्या विकासासाठी 237.78 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  ...

खळबळजनक! युवकाची चाकूने भोसकून केली हत्या; फेकून दिला मृतदेह  - Marathi News | Sensational! Young man killed; Thrown out deadbody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! युवकाची चाकूने भोसकून केली हत्या; फेकून दिला मृतदेह 

जांब रोडवर; ओळख पटली नाही  ...

महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी  - Marathi News | Dushyant Chaturvedi wins in Yavatmal Legislative Council elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी 

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. ...