आरोग्यम् धनसंपदा यातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा दहीफळ येथे उभारलेल्या परसबागेच्या पाहणीकरिता दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने अमेरिकेतील सोशियल कॅपिटल इन्स्टिट्यूट संस्थेच्या टीमने शाळेला भेट देऊन परसबागेची पाहणी केली. ...
Cotton Market : खासगी कापूस खरेदीच्या पहिला शुभारंभाला प्रारंभ राळेगावात झाला आहे. राळेगावातील तीन खासगी जिनिंगमध्ये २०० क्विंटलपेक्षा अधिक कापसची आवक झाली. या ठिकाणी कापसाला ७,१९० रुपये क्विंटलचा दर मिळाला. ...
Yavatmal Wani-Chargaon Road Accident: कार शिकत असलेल्या तरूणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ...
Nagpur : नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांत गुरुवारी व शुक्रवारी मध्यम वेगाने अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. या अवकाळी पावसाचा नागपूर, भंडारा व गडचिराेली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फटका बसला. ...
Yavatmal : वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर पूजा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. अंतिम वर्षाला असताना पूजाच्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नाला यश आले. ...