लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal Latest news

Yashasvi jaiswal, Latest Marathi News

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane
Read More
"मी अन् जैस्वाल ओपन करू, ६ ओव्हरमध्ये १२० धावा आणि बटलर...", चहलनं घेतली फिरकी - Marathi News | Yuzvendra Chahal says that I and Yashasvi Jaiswal will open and Jos Buttler will play as an impact player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी आणि जैस्वाल ओपन करणार, ६ ओव्हरमध्ये...", चहलनं घेतली फिरकी

IPL 2024: लवकरच आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरूवात होत आहे. ...

क्रिकेटपटू यशस्वी जैसवालने वांद्र्यात खरेदी केला ५ कोटींचा आलीशान फ्लॅट - Marathi News | cricketer yashasvi jaiswal bought a luxurious flat worth 5 crores in bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेटपटू यशस्वी जैसवालने वांद्र्यात खरेदी केला ५ कोटींचा आलीशान फ्लॅट

यशस्वी जैसवाल याने अलीकडेच वांद्रा पूर्वे येथे ५ कोटी ३८ लाख रुपयांना एका आलीशान फ्लॅटची खरेदी केली आहे. ...

ICC Rankings : यशस्वी जैस्वालची गगन भरारी; मिळवली कारकीर्दितील सर्वोच्च क्रमवारी - Marathi News | ICC Men's Test Player Rankings : Rankings boost for India stars Yashasvi Jaiswal following their emphatic victory over England in the third Test in Rajkot.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : यशस्वी जैस्वालची गगन भरारी; मिळवली कारकीर्दितील सर्वोच्च क्रमवारी

राजकोट कसोटीत रवींद्र जडेजाने शतक व एकूण ७ विकेट्स घेतल्या होत्या आणि तो अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. ...

यशस्वी जैस्वालकडे ५३ वर्ष जुना विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी; 'इतक्या' धावांची गरज - Marathi News | Ind vs Eng 4th test yashasvi jaiswal may break Sunil Gavaskar record most runs in test series by indian | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालकडे ५३ वर्ष जुना विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी; 'इतक्या' धावांची गरज

Yashasvi Jaiswal: यशस्वीने तीन कसोटी सामन्यात ठोकली दोन द्विशतके ...

यशस्वी जैस्वालकडून काहीतरी शिका..! इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून बेन डकेटची कानउघडणी - Marathi News |  Yashasvi Jaiswal hasn’t learned from you, he has learned from his upbringing: Nasser Hussain hit back to Ben Duckett | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालकडून काहीतरी शिका..! इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून बेन डकेटची कानउघडणी

भारताच्या युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal)  इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. ...

यशस्वीने १२ षटकार मारले असले तरी तो माझा रेकॉर्ड तोडू शकला नाही - वसीम अक्रम - Marathi News | pakistan former cricketer wasim akram said, Yashasvi Jaiswal has equaled my world record of 12 SIXES but my record didn't get broken   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जैस्वालने १२ षटकार मारले असले तरी तो माझा रेकॉर्ड तोडू शकला नाही - अक्रम

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. ...

भारतात मेहनतीशिवाय ट्रेन, ऑटो पकडता येत नाही, तर...; यशस्वी जैस्वालचं मन जिंकणारं उत्तर - Marathi News | Yashasvi Jaiswal was asked by Nick Knight saying how you're so mature at 22 as if you are 32. He says "In India, you have to work hard even to get into bus, train or auto." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात मेहनतीशिवाय ट्रेन, ऑटो पकडता येत नाही, तर...; यशस्वी जैस्वालचं मन जिंकणारं उत्तर

India vs England, Yashasvi Jaiswal : उत्तर प्रदेश.. मुंबईचे मैदान... ते टीम इंडिया... यशस्वी जैस्वालचा संघर्षमयी प्रवास हा अनेकांना प्रेरणा देणारा आहे. ...

IND vs ENG 3rd Test : भारत 'यशस्वी'! इंग्लंडच्या 'बॅझबॉल'चा फुगा फोडला, कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला - Marathi News | India vs England 3rd Test Live Updates Day 4 : INDIA REGISTERED THEIR BIGGEST WIN IN TEST CRICKET, DEFEATED ENGLAND BY 434 RUNS, take 2-1 lead in series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत 'यशस्वी'! इंग्लंडच्या 'बॅझबॉल'चा फुगा फोडला, कसोटीतील सर्वात मोठा विजय मिळवला

India vs England 3rd Test Live Updates Day 4 : भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत विजय मिळवला. ...