शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : IND vs WI 1st Test : यशस्वी, इशानचे नाव गाजले! भारताच्या ७७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पाचव्यांदाच असे घडले

क्रिकेट : यशस्वी जैस्वाल, इशान किशन यांचे पदार्पण; नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजूने, बघा भारताची प्लेइंग इलेव्हन

क्रिकेट : भज्जीने वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटीसाठी निवडली Playing XI; ऋतुराजला ठेवलं संघाबाहेर

क्रिकेट : India vs West Indies 1st Test : भिड बिनधास्त! यशस्वी जैस्वालला उप कर्णधार अजिंक्य रहाणेचा सल्ला; मुंबईकराचे पदार्पण पक्के

क्रिकेट : IND vs WI: पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वालसोबत आणखी एक खेळाडू करणार भारताकडून 'डेब्यू'

क्रिकेट : इशान आणि मुकेशचा डेब्यू? ऋतुराज बाकावर; जाणून घ्या पहिल्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग XI

क्रिकेट : अजित आगरकरचा मास्टरस्ट्रोक! टीम इंडियाच्या फ्युचरसाठी धाडसी निर्णय, 'बेसबॉल' स्टाईल फटकेबाजी दिसणार

क्रिकेट : IND vs WI Series : रोहित शर्मा ओपनिंगला नव्या 'भिडू'सह खेळणार; सराव सामन्यात दोघांचे अर्धशतक

क्रिकेट : राहुल द्रविड कन्फ्युज! ऋतुराज गायकवाड-यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची हेच कळेना

क्रिकेट : राजस्थान रॉयल्समुळे आर्थिक सहाय्य मिळालं अन्..., जैस्वालने सांगितला 'संघर्षमय' प्रवास