यशचे खरे नाव कुमार गौडा असे असून त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर जम्बाडा हुडुगी या चित्रपटात त्याने काम केले. सध्या त्याचा कन्नड चित्रपट केजीएफ प्रेक्षकांचे मन जिंकल आहे. Read More
गेल्या 14 एप्रिलला ‘केजीएफ 2’ रिलीज झाला आणि या चित्रपटाच्या त्सुनामीत जर्सी व बीस्ट सारख्या सिनेमांचीही पार वाताहत झाली. ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला.सध्या रॉकी भाई म्हणजेच यश पत्नी आणि मुलांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय. ...