लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यश

यश, मराठी बातम्या

Yash gowda actor, Latest Marathi News

यशचे खरे नाव कुमार गौडा असे असून त्याने छोट्या पडद्याहून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने नंदा गोकुळ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर जम्बाडा हुडुगी या चित्रपटात त्याने काम केले. सध्या त्याचा कन्नड चित्रपट केजीएफ प्रेक्षकांचे मन जिंकल आहे.
Read More
नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये रावण बनणार नाही यश; ८० कोटींची ऑफर नाकारली! - Marathi News | ramayan movie update south superstar yash will not play ravan in nitesh tiwari film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये रावण बनणार नाही यश; ८० कोटींची ऑफर नाकारली!

'रामायण' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात यश रावणाची भूमिका साकारणार नसल्याचं समजत आहे.  ...

यशच्या 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' संदर्भात मोठी अपडेट आली समोर - Marathi News | A major update has come out regarding Yash's 'Toxic: A Fairy Tale for Grown-Ups' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशच्या 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' संदर्भात मोठी अपडेट आली समोर

Yash : रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच, यशचे चाहते मोठ्या पडद्यावर अभिनेत्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ...

ना बॉबी देओल, ना संजय दत्त..अन् नाही इमरान, हा आहे सर्वात महागडा व्हिलन, मानधनाचा आकडा पाहून व्हाल हैराण - Marathi News | Neither Bobby Deol, nor Sanjay Dutt..and not Emraan, this is the most expensive villain, you will be shocked to see the remuneration figure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना बॉबी देओल, ना संजय दत्त..अन् नाही इमरान, हा आहे सर्वात महागडा व्हिलन, मानधनाचा आकडा पाहून व्हाल हैराण

एकेकाळी खलनायकी भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांची फीही नायकांपेक्षा कमी होती. पण आज खलनायकही तितक्याच महत्त्वाच्या भूमिका बजावतात आणि कधी कधी नायकांपेक्षाही जास्त लाइमलाइटमध्ये येतात. आज खलनायकही नायकांइतकी तगडं मानधन घेऊ लागले आहेत. ...

KGF स्टार यश 'जय हनुमान'मध्ये बनणार हनुमान?, अभिनेत्याच्या टीमने दिली अपडेट - Marathi News | KGF star Yash to play Hanuman in 'Jai Hanuman'?, updates from the actor's team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF स्टार यश 'जय हनुमान'मध्ये बनणार हनुमान?, अभिनेत्याच्या टीमने दिली अपडेट

Yash : प्रशांत वर्माच्या 'हनुमान' चित्रपटात KGF स्टार यश मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. ...

शाहरुख खानसोबत रॉकी भाई शेअर करणार स्क्रिन? जाणून घ्या याबद्दल... - Marathi News | Shah Rukh Khan And Yash To Team Up For Bollywood Project Heres What We Know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानसोबत रॉकी भाई शेअर करणार स्क्रिन? जाणून घ्या याबद्दल...

यश (Yash) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे लवकरच स्क्रिन शेअर करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. ...

रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमात 'सेक्रेड गेम्स'मधील ही अभिनेत्री साकारणार शूर्पणखा! - Marathi News | Shurpanakha will play this actress from 'Sacred Games' in Ranbir Kapoor's 'Ramayan'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमात 'सेक्रेड गेम्स'मधील ही अभिनेत्री साकारणार शूर्पणखा!

रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा आगामी चित्रपट 'रामायण' (Ramayana Movie) सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान आता शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची देखील माहिती समोर आली आहे. ...

KGF स्टार यशसोबत राधिकाला करायचं नव्हतं लग्न; 'या' एका कारणामुळे तिने दिला होता नकार - Marathi News | radhika-pandit-was-not-agree-to-marry-kgf-star-yash-he-wait-six-months-after-propose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF स्टार यशसोबत राधिकाला करायचं नव्हतं लग्न; 'या' एका कारणामुळे तिने दिला होता नकार

Yash: राधिकाचा होकार मिळावा यासाठी यशला 6 महिने वाट पहावी लागली ...

अभिनेता यशच्या वाढदिवसाचे बॅनर लावताना अपघात; तीन चाहत्यांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी - Marathi News | Actor Yash Birthday News: Accident while putting up the birthday banner of actor Yash; Three fans died on the spot and three were injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता यशच्या वाढदिवसाचे बॅनर लावताना अपघात; तीन चाहत्यांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी

Actor Yash Birthday News: KGF चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता यशचा आज 38वा वाढदिवस आहे. ...