लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
यामहा

यामहा, मराठी बातम्या

Yamaha, Latest Marathi News

यामहा ही जपानची दुचाकी निर्माता कंपनी आहे. भारतात या कंपनीच्या एफझेड, आर15 सारख्या ताकदवान बाईक आहेत.
Read More
FZ प्रेमींसाठी खुशखबर! Yamaha ने 19,300 रुपयांपर्यंत या दोन धासू बाईकच्या किंमती घटविल्या - Marathi News | Good news for FZ lovers! Yamaha reduced the price FZS 25, FZ 25 by up to ₹19,300 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :FZ प्रेमींसाठी खुशखबर! Yamaha ने 19,300 रुपयांपर्यंत या दोन धासू बाईकच्या किंमती घटविल्या

Yamaha FZS 25, FZ 25 Price cuts: Honda Hornet 2.0 आणि TVS Apache RTR 2004V या 180-200 सीसी मोटरसायकलींची किंमत आणि यामाहाच्या या 250 सीसी मोटरसायकलींची किंमत आता जवळपास एकसारखी झाली आहे. ...

Yamaha ची नवी FZ X बाईक भारतात लाँच होण्याच्या तयारीत; रेट्रो लूकसह मिळणार जबरदस्त फीचर्स - Marathi News | yamaha fz x upcoming bikes spot ahead of launch expecetd price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha ची नवी FZ X बाईक भारतात लाँच होण्याच्या तयारीत; रेट्रो लूकसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Yamaha FZ X : बाईकला रेट्रो लूक देण्याचा करण्यात आलाय प्रयत्न. ...

Yamaha YZF-R15 नव्या लाल रंगात लाँच; जाणून घ्या किंमत, Bajaj Pulsar RS200 ला देणार टक्कर - Marathi News | Yamaha YZF-R15 launched in new red; Know the price, Bajaj Pulsar RS200 will give a bump | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yamaha YZF-R15 नव्या लाल रंगात लाँच; जाणून घ्या किंमत, Bajaj Pulsar RS200 ला देणार टक्कर

Yamaha YZF-R15 launched : नवीन मेटॅलिक रेड कलरमध्ये ही बाईक लाँच झालेली असली तरीही ती आणखी काही रंगांमध्ये उपलब्ध आहे. ...

यस Yamaha! नवी रेट्रो XSR 250 मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत; फोटो पहा... - Marathi News | Yes Yamaha! Preparing to launch the new Retro XSR 250 motorcycle; Testing begins | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :यस Yamaha! नवी रेट्रो XSR 250 मोटरसायकल लाँच करण्याच्या तयारीत; फोटो पहा...

Yamaha XSR 250 मोटरसायकलला नुकतीच चाचणी घेताना पाहण्यात आले आहे. यानंतर भारतात या मोटरसायकलच्या लाँचिंगची शक्यता वाढली आहे. ...

चार नवे रंग, Bajaj Pulsar 150 नवा अपडेटेड अवतार; यामाहा FZS FI ला टक्कर देण्याच्या तयारीत - Marathi News | Four new colors, Bajaj Pulsar 150 new update will launch soon in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चार नवे रंग, Bajaj Pulsar 150 नवा अपडेटेड अवतार; यामाहा FZS FI ला टक्कर देण्याच्या तयारीत

Bajaj Pulsar 150 new update: अपडेटेड पल्सर 150 डीलरशीपकडे पोहोचविण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ही बाईक लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच या बाईकच्या किंमतीचाही खुलासा होईल. ...

'या' 'महा'बाइकची किंमत 10.55 लाख; भारतात झाली लाँच! - Marathi News | 2019 Yamaha MT09 India launch price Rs 10.55 L | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' 'महा'बाइकची किंमत 10.55 लाख; भारतात झाली लाँच!

या नव्याकोऱ्या बाइकचा 'नाइट फ्लुओ' कलर बघताक्षणी प्रेमात पडायला लावणारा आहे. ...

एफझेडच्या यशानंतर यामहाची ही स्कूटर करणार धुमशान... - Marathi News | After the success of FZ, Yamaha will launch Nmax scooter soon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एफझेडच्या यशानंतर यामहाची ही स्कूटर करणार धुमशान...

भारताला भविष्यात बुलेट ट्रेन देणाऱ्या जपानची दुचाकी निर्माती कंपनी यामहाने एफझेड या धूम स्टाईल बाईकद्वारे भारतीय तरुणाईला भुरळ पाडली ... ...