लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाओमी

शाओमी

Xiaomi, Latest Marathi News

Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.
Read More
फक्त 1 तासांत विकले गेले 2.7 लाखांपेक्षा जास्त फोन; Redmi च्या 'या' स्मार्टफोनचा जलवा  - Marathi News | 270000 Units Of Redmi Note 11t Pro Got Sold In Just One Hour  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1 तासांत विकले गेले 2.7 लाखांपेक्षा जास्त फोन; Redmi च्या 'या' स्मार्टफोनचा जलवा 

Redmi नं वीस हजारांच्या आत सादर केलेल्या स्मार्टफोनचे फक्त एका तासात 2,70,000 पेक्षा जास्त यूनिट विकले गेले.   ...

एक दोन नव्हे तर 7 कॅमेरे, 200MP चा मेन; राक्षसी स्पेसिफिकेशन्ससह येणार Xiaomi चा ‘एक नंबर’ स्मार्टफोन   - Marathi News | Xiaomi 12 Ultra May Launch With 200MP Primary Sensor And 7 Camera Setup  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक दोन नव्हे तर 7 कॅमेरे, 200MP चा मेन; राक्षसी स्पेसिफिकेशन्ससह येणार Xiaomi चा ‘एक नंबर’ स्मार्टफोन  

Xiaomi 12 Ultra स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हा फोन 7 कॅमेरा सेन्सरसह बाजारात येऊ यातील मुख्य कॅमेरा 200MP चा सेन्सर मिळू शकतो.   ...

बिनधास्त फिरा जगभर! Xiaomi फोनवर 1 लाखाचे ट्रॅव्हल व्हाउचर मोफत, 10 हजार रुपयांचा डिस्काउंटही   - Marathi News | Xiaomi 12 Pro 5G Is Available With 10000 Rupees Discount And Offer   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बिनधास्त फिरा जगभर! Xiaomi फोनवर 1 लाखाचे ट्रॅव्हल व्हाउचर मोफत, 10 हजार रुपयांचा डिस्काउंटही  

Xiaomi 12 Pro  स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच कंपनी ट्रॅव्हल व्हाउचर देखील मोफत देत आहे.   ...

Xiaomi, Redmi आणि पोकोचे फोन्स होणार नव्यासारखे; पाहा तुमचा फोन आहे का ‘या’ यादीत   - Marathi News | These Xiaomi Redmi And Poco Smartphones May Get Android 13 Update List Leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi, Redmi आणि पोकोचे फोन्स होणार नव्यासारखे; पाहा तुमचा फोन आहे का ‘या’ यादीत  

Android 13 Xiaomi: गुगल आज आपल्या मेगा इव्हेंटमधून अँड्रॉइड 13 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आणणार आहे. ही ओएस मिळणाऱ्या Xiaomi, Redmi आणि Poco फोन्सची माहिती लीक झाली आहे.   ...

घराच्या सफाईसाठी कंबर वाकवण्याची गरज नाही; अंधारात घर क्लीन करणाऱ्या Xiaomi च्या रोबोटची एंट्री  - Marathi News | Roborock T8 Plus Robot Vacuum Launched With 5100pa Suction Power   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घराच्या सफाईसाठी कंबर वाकवण्याची गरज नाही; अंधारात घर क्लीन करणाऱ्या Xiaomi च्या रोबोटची एंट्री 

शाओमीनं दोन रोबोट व्हॅक्युम क्लिनर लाँच केले आहेत, Roborock T8 Plus आणि Roborock T8 Plus Smart Dust Collection बाजारात आले आहेत.   ...

बजेटमध्ये 120W फास्ट चार्जिंग! Redmi करणार कमाल, याच महिन्यात येणार दमदार स्मार्टफोन  - Marathi News | Xiaomi Redmi Note 11t Pro May Come With AMOLED Display Official Launch Confirmed   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये 120W फास्ट चार्जिंग! Redmi करणार कमाल, याच महिन्यात येणार दमदार स्मार्टफोन 

Xiaomi Redmi Note 11T Pro लाँच होणार असल्याची माहिती खुद्द कंपनीनं दिली आहे. हा डिवाइस बजेटमध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स देऊ शकतो.   ...

भर उन्हाळ्यात ऑफर्सचा पाऊस! 17 हजारांचा 5G Smartphone 750 रुपयांमध्ये  - Marathi News | Amazon Summer Sale Buy Redmi Note 10T 5G At Rs 749 Check Offers And Deals  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भर उन्हाळ्यात ऑफर्सचा पाऊस! 17 हजारांचा 5G Smartphone 750 रुपयांमध्ये 

Amazon Summer Sale मध्ये Redmi Note 10T 5G स्मार्टफोन खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. यावर थेट डिस्काउंटसह अनेक ऑफर्स दिल्या जात आहे. ...

सॅमसंगला जोरदार झटका! Xiaomi चा नवा आणि दमदार टॅबलेट डिस्काउंटसह उपलब्ध  - Marathi News | Xiaomi Pad 5 First Sale Huge Discount On Amazon And Website   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगला जोरदार झटका! Xiaomi चा नवा आणि दमदार टॅबलेट डिस्काउंटसह उपलब्ध 

Xiaomi Pad 5 टॅबलेट 11 इंचाचा डिस्प्ले, 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट आणि 8720mAh बॅटरीसह भारतात आला आहे.   ...