Xiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे. Read More
Upcoming Xiaomi Phones: Xiaomi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी शाओमी आणि रेडमी ब्रँड्स अंतर्गत अनेक नवीन स्मार्टफोन आणि अन्य डिवाइसेस भारतात लाँच करणार आहे. ...
XIaomi 12 Ultra Launch: XIaomi 12 Ultra चा अजून एक व्हेरिएंटची आता माहिती समोर आली आहे. जो सर्वात वेगवान Qualcomm Snapdragon 898 प्रोसेसर आणि 50MP च्या कॅमेरा सेटअपसह बाजारात येऊ शकतो. ...
Budget Flagship From Xiaomi: शाओमी लवकरच परवडणाऱ्या किंमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करू शकते. हा स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेट आणि 67W फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकतो. ...
Xiaomi Redmi Band Pro Price In India: Redmi Smart Band Pro भारतात 30 नोव्हेंबर रोजी सादर केला जाऊ शकतो. हा फिटनेस बँड याआधी युरोपात सादर करण्यात आला आहे. ...
Xiaomi Redmi Note 11T 5G India Launch Date and Price: Redmi Note 11T 5G Phone याच महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ...
Xiaomi 12 Launch Date: Xiaomi 12 मध्ये क्वॉलकॉमचा आगामी स्नॅपड्रॅगन 898 चिपसेट देण्यात येईल. त्यामुळे हा फोन Qualcomm’s Tech Summit 2021 इव्हेंटनंतर लाँच केला जाऊ शकतो. ...
Xiaomi Redmi Note 11 Series Launch Date: Redmi Note 11 सीरीज चीनच्या बाहेर नव्या डिजाइन आणि Snapdragon चिपसेटसह सादर करण्यात येईल. तसेच डिजाईनमध्ये देखील मोठा बदल होऊ शकतो. ...