लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग, फोटो

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
China Coronavirus : अखेर चीनचा खोटारडेपणा उघड; वुहानमधील कोरोना प्रकरणाची झाली पोल-खोल! - Marathi News | CoronaVirus Wuhan virus cases may be 10 times higher than reported claims china health study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : अखेर चीनचा खोटारडेपणा उघड; वुहानमधील कोरोना प्रकरणाची झाली पोल-खोल!

‘’सैनिकांनो, हायअलर्टवर राहा, युद्धाची तयारी करा,’’ शी जिंनपिंग यांचे आदेश - Marathi News | india china faceoff : "Soldiers, stay on high alert, prepare for war,'' Xi Jinping's orders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘’सैनिकांनो, हायअलर्टवर राहा, युद्धाची तयारी करा,’’ शी जिंनपिंग यांचे आदेश

india china faceoff News : गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या सीमेवरील प्रत्येक देशाची कुरापत काढत चीनने आशिया खंडामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. ...

तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनने केली पूर्ण तयारी? PLA चा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | China ready to occupy Taiwan? PLA's video goes viral | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनने केली पूर्ण तयारी? PLA चा व्हिडीओ व्हायरल

China -Taiwan News : चीनच्या सरकारी टीव्हीने चॅनेल असलेल्या सीसीटीव्हीने एक असा व्हिडीओ शेअर केला आहे. ...