शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
Xi Jinping's daughter : हार्वर्ड विद्यापीठात जे चिनी विद्यार्थी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधीत आहेत, त्यांना अमेरिकेबाहेर केले जाणार आहे. यामुळे आता या निर्णयामागे शी मिंगजे हिचे नाव जोडले जाऊ लागले आहे. ...
Trump Jinping Trade Tariff: अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारावरून सुरू असलेल्या संघर्षात मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक दिवसांच्या वाटाघाटीनंतर एक करार झालाय. या कराराचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. ...
Donald Trump Tariffs on China: चीनविरोधात टॅरिफ एखाद्या शस्त्राप्रमाणे चालवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक नरमाईची भूमिका घेतली आहे. यामागचे कारणही त्यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले. ...
Trump Jinping Deal Trade War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनविरोधातील भूमिका नरम होताना दिसत आहे. त्यांनी चीनसोबतच्या व्यापार कराराबाबत चर्चेला सुरुवात केली आहे. काय आहे यामागचं कारण? ...
Tariff on China: ट्रम्प यांनी समाजमाध्यम मंच ‘ट्रुथ सोशल’वर टाकलेल्या पोस्टमध्ये चीनने अमेरिकी विमान उत्पादक कंपनी बोइंगकडून विमाने स्वीकारण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे. ...