शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
America China Trade Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी चीनसोबतच्या टॅरिफला ९० दिवसांची सूट दिली. ज्यामुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील आणखी एक धोकादायक संघर्ष टळला. ...
Donald Trump Tariff India China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचा बॉम्ब फोडण्यास सुरुवात केली आहे. ९० दिवसांचा कालावधी आता संपला आहे. सोमवारी ट्रम्प यांनी १४ देशांवर नवं शुल्क लावण्याची घोषणा केली. ...