लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग, मराठी बातम्या

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
“चीनने डाव्या नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता” - Marathi News | vijay gokhale claims in his book that china tried to use left to scuttle n deal indo us nuclear deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“चीनने डाव्या नेत्यांना हाताशी धरून भारतविरोधी फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता”

भारत अमेरिका यांच्यात करण्यात आलेला अणु करार रोखण्यासाठी चीनने भारतातील डाव्यांना हाताशी धरले होते, असा दावा करण्यात आला आहे. ...

गंभीर! तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव - Marathi News | China made mandatory for every tibetan family to send one member to pla deployed on lac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गंभीर! तिबेटियन नागरिकांना जबरदस्तीने सैनिक बनवतोय चीन, भारताविरूद्ध तैनात करण्याचा डाव

अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे, या तिबेटियन तरुणांना पीएलएमध्ये सामील होण्यासाठी लॉयल्टी टेस्टमधूनही जावे लागणार आहे. ...

Xi Jinping: शी जिनपिंग दलाई लामांच्या घरी पोहोचले; पुढचा लामा कोण? फासे टाकण्यास सुरुवात - Marathi News | Xi Jinping arrives at the Dalai Lama's original home; Who is the next lama of Tibet? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Xi Jinping: शी जिनपिंग दलाई लामांच्या घरी पोहोचले; पुढचा लामा कोण? फासे टाकण्यास सुरुवात

Xi Jinping visit Dalai Lama's Home:तिबेटवर कब्जा केल्यापासून चीनची ताकद एवढी मजबूत झाली नव्हती. यामुळे जिनपिंग हे तिबेटमध्ये धर्माचे कार्ड खेळू पाहत आहेत. यामुळे पुढील दलाई लामा निवडीआधी चीन आपल्या बाजुने तिबेटी लोकांना वळवू पाहत आहे. ...

चीनला दणका! Made In China उत्पादनांकडे ४३ टक्के भारतीयांची पाठ: रिपोर्ट - Marathi News | after galwan valley clash 43 percent indians avoided chinese items in last 12 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला दणका! Made In China उत्पादनांकडे ४३ टक्के भारतीयांची पाठ: रिपोर्ट

नवरील राग व्यक्त करण्यासाठी तसेच चीनला धडा शिकवण्यासाठी बायकॉट मेड इन चायना मोहीम राबवण्यात आली होती. ...

G7: आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत; चीनने दिला इशारा - Marathi News | china says that g7 small groups do not rule the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :G7: आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत; चीनने दिला इशारा

G7: देशांच्या बैठकीवर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. ...

आता चीनमध्ये तीन मुलं जन्माला घालता येणार; वाढत्या वृद्ध संख्येनं चीन 'गडबडला', नियम बदलले! - Marathi News | Now three children can be born in China; China changed rules | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता चीनमध्ये तीन मुलं जन्माला घालता येणार; वाढत्या वृद्ध संख्येनं चीन 'गडबडला', नियम बदलले!

नुकतेच चीनच्या लोकसंख्येचे आकडे समोर आले होते. यातून चीनमधील लोकसंख्येचा एक मोठा भाग वेगाने वृद्ध होत असल्याचे समोर आले होते. ...

“PM मोदींना हटवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकांमध्ये चीन गडबड करण्याची शक्यता!” - Marathi News | bjp kailash vijayvargiya claims that china may disturb in 2024 election to remove pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींना हटवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकांमध्ये चीन गडबड करण्याची शक्यता!”

एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना हटवण्यासाठीही चीनने मदत केली होती, असेही या नेत्याने म्हटले आहे. ...

चुकीच्या कवितेच्या ओळींनी २.५ अब्ज डॉलर्स गमावले, चीनच्या तंत्रज्ञान उद्योगाला आली जाग - Marathi News | Wrong poem lines lose अ 2.5 billion, wake up Chinese technology industry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चुकीच्या कवितेच्या ओळींनी २.५ अब्ज डॉलर्स गमावले, चीनच्या तंत्रज्ञान उद्योगाला आली जाग

वँग हे सामान्यत: स्पष्ट बोलणारे अभियंते असून, त्यांना उत्तम दर्जाच्या वाङ्‌मयात गोडी आहे. ...