शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
अमेरिकन चॅनल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, रशिया आणि चीन यांसारख्या देशांनी भूमिगत अणुचाचण्या केल्या आहेत, ज्याबद्दल लोकांना अजिबात माहिती नाही. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तब्बल सहा वर्षांनी भेट झाली. त्यांची ही भेट दक्षिण कोरियामध्ये झाली आहे. ...
Donald Trump, Xi Jinping meet: दक्षिण कोरियातील बुसान येथे ६ वर्षांनंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट. ट्रम्प म्हणाले, 'जिनपिंग अत्यंत कठोर वार्ताकार'. व्यापार करारावर लक्ष केंद्रित. संपूर्ण बातमी वाचा. ...
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. तसेच, दोन्ही देशांनी सीमावर्ती भागांत शांतता आणि स्थिरता राखण्यावर जोर दिला... ...
Donald Trump, Xi Jinping Meet : डोनाल्ड ट्रम्प हे मलेशिया, जपान आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते आसियान शिखर संमेलन आणि एपीईसी शिखर संमेलनातही भाग घेणार आहेत. ...
भारताचं हे पाऊलं आयात केलेल्या उत्पादनांपेक्षा देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य देतात आणि यामुळे 'चीनमधून येणाऱ्या मालावर भेदभाव' होतो, असं म्हणत चीननं भारताची तक्रार केली आहे. ...