कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
Vinesh Phogat And Dinshaw Pardiwala : विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक टीमचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
विनेश फोगाटच्या फायनलमधील एन्ट्रीनं देशात तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत होता. मात्र २४ तासांत जे काही घडलं त्यामुळे विनेशसह १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. विनेश ५० किमी वजनी गटातील कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचली होती. ती गोल्डन ...
Vinesh Phogat disqualify news: विनेश ही यापूर्वी ५३ किलो वजनी गटातून खेळत होती. परंतू तिने ऑलिम्पिकसाठी आपले वजन कमी केले होते व ५० किलो वजनी गटातून तिने फायनलपर्यंत धडक मारली होती. ...
Rahul Gandhi : भारतीय कुस्ती महासंघ आणि काही कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी हरियाणातील बहादूरगडमधील छारा गावाला भेट दिली. झज्जरजवळील छारा गावात असलेल्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये राहुल गांधी सुमारे ...
देशातील लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. मोठा गाजावाज करत नवीन संसदेच्या सोहळ्याची चर्चा देशभर सुरू झाली. ...
नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत ...