कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे ६२ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा जालना येथे होत आहेत. यात ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेसाठी राज्यातील कुस्तीगीर जिवाचे रान करीत आहेत. ...
राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्लांचे मानधन पुन्हा रखडले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून त्यांना ते मिळालेले नाही. या मानधनाच्या प्रतिक्षेत त्यांची दिवाळी सरली. याबाबत चौकशी करणाऱ्या ज्येष्ठ मल्लांना केवळ ‘लवकर देऊ’ इतकीच ग्वाही दिली जात आहे. ...
नुकत्याच जपान येथे झालेल्या आशियाई सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावणारी श्रीगोंद्याची कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिचे नगरमध्ये आगमन होताच तिने प्रथम ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारच, असा व ...
राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शालेय राज्यस्तरीय १९ वर्षांखालील मुलांच्या कुस्ती स्पर्धेच्या सोमवारी दुसऱ्या दिवशी १९ वर्षांखालील फ्री स्टाईल प्रकारात कोल्हापूरच्या शुभम विष्णू घोडे, वैभव संभाजी पाटील, प्रथमेश ...
वाशिम : राज्यभरातील मल्लांकडून प्रतीक्षा केल्या जाणाºया वाशिममधील कुस्त्यांच्या दंगलीची ५० वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून ४ नोव्हेंबरपासून सुरूवात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील मल्लांनी सहभाग नोंदविला आहे. ...