कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
भारताला दोन ऑलिम्पिक पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशील कुमार ( Sushil Kumar) हा दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहे. देशातील या मोठ्या कुस्तीपटूला पकडण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. ...
Wrestling Lokmat Kolhapur- वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेला एक मुलगा.. गंगा नदीचे पावित्र्य लाभलेली वाराणसी ही जन्मभूमी सोडून महाराष्ट्रात येतो, तबेल्यात राहून कष्टाने कुस्तीचा सराव करतो आणि हिंदकेसरीचा सर्वोच्च मानाचा किताब पटकावतो आणि पं ...
गीता-बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीच्या अखाड्यात प्रवेश केला. १२ ते १४ मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षीय रितिकाने सब ज्युनिअरमधील ५३ किलो वजनी गटात भाग घेतला होता. ...
Babita Phogat Sister Suicide News : कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव ती स्वीकारू शकली नाही. त्यामुळे तिने सोमवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ...
बजरंग आता राष्ट्रीय शिबिरात सहभागी होऊ इिच्छतो, मात्र त्याला ९ ते १३ एप्रिल या कालावधीत कझाखस्तानमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशिपआधी विदेशात सराव करायचा आहे ...
Wrestling RururajPatil Kolhapur- हिंद केसरी,महाराष्ट्र केसरीसह राज्यातील सर्व वृद्ध खेळाडूंना प्रतिमहिना मिळणारे मानधन रक्कम वाढवून ती नियमित द्यावी. गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तत्काळ द्यावे अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधव ...