लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलं नवीन काम, लवकरच दिसणार 'या' अवतारात... - Marathi News | As time goes by, Donald Trump started this work ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलं नवीन काम, लवकरच दिसणार 'या' अवतारात...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना रेसलिंग आणि बॉक्सिंगची प्रंचड आवड आहे. ...

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय; 'कुस्ती'ला दत्तक घेतलं, करणार १७० कोटी खर्च! - Marathi News | The UP government has adopted wrestling till 2032 Olympics, The move is expected to bring in an investment of Rs 170 crore in the next 11 years | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा : ४२ कोटी देऊन ऑलिम्पिकपटूंचा केला गौरव अन् आता कुस्तीसाठी खर्च करणार १७० कोटी!

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ...

wrestling:...तर ऑलिम्पिक पदकविजेत्या रवी दहिया, बजरंग पुनियाला कुस्ती खेळता येणार नाही, हे आहे कारण  - Marathi News | Then Olympic medalist Ravi Dahiya, Bajrang Poonia will not be able to play wrestling, it is because | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...तर ऑलिम्पिक पदकविजेत्या रवी दहिया, बजरंग पुनियाला कुस्ती खेळता येणार नाही

wrestling News: टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावत देशाचे नाव उंचावले होते. मात्र देशाचा मान वाढवणाऱ्या या कुस्तीपटूंच्या अडचणी पुढच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. ...

World U-20 Championship: कोल्हापूरचा रांगडा गडी जिंकला! कुस्तीपटू पृथ्वीराज पाटीलची कांस्य पदकाची कमाई - Marathi News | World U 20 Championship Bronze medal for India as Pruthviraj Babasaheb Patil wins 2 1 in a close contest against Ivan Kirillov Flag of Russia in the 92kg category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोल्हापूरचा रांगडा गडी जिंकला! कुस्तीपटू पृथ्वीराज पाटीलची कांस्य पदकाची कमाई

World U-20 Championship: ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप २०२१ स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूनं देशाची मान उंचावली आहे. ...

कुस्तीपटू विनेश फोगाटनं मागितली माफी, तरीही मिळणार नाही जागितक स्पर्धेत खेळण्याची संधी! - Marathi News | Vinesh Phogat sends apology to WFI, may still not be allowed to compete at Worlds | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्तीपटू विनेश फोगाटनं मागितली माफी, तरीही मिळणार नाही जागितक स्पर्धेत खेळण्याची संधी!

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाकडून ( WFI) निलंबित करण्यात आलेल्या विनेश फोगाटनं शनिवारी माफी मागितली. ...

Tokyo Olympics: "मी मेल्यासारखंच वागताहेत लोक; एक पदक काय गमावलं, सगळंच संपलं!" - Marathi News | Tokyo Olympics: Wrestler Vinesh Fogat's feelings were shattered after the suspension | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :''मी मेल्यासारखंच वागताहेत लोक; एक पदक काय गमावलं, सगळंच संपलं!''

Tokyo Olympics, Vinesh Phogat: नुकत्याच आटोपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत एकूण सात पदकांची कमाई केली होती. ...

Good News : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची हुलकावणी मिळालेल्या भारतीय खेळाडूंना मिळणार Tata Altroz! - Marathi News | The Tata Altroz for the athletes who missed the medal at Tokyo Olympics 2020 will come finished in  Tokyo Olympics  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महिला हॉकी संघ, गोल्फपटू अदिती अशोक अन् कुस्तीपटू दीपक पुनिया यांना मिळणार Tata Altroz!

Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठं पथक घेऊन टोकियोत दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. ...

बजरंगने दिली पत्नी संगीताला प्रेरणा, ऑलिम्पिकमधील यशाने केले प्रभावित - Marathi News | Bajrang's wife Sangeeta was inspired by Bajrang's success in the Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंगने दिली पत्नी संगीताला प्रेरणा, ऑलिम्पिकमधील यशाने केले प्रभावित

सोनिपत येथे निवासस्थानी असलेल्या संगीताने म्हटले की, ‘यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीसाठी मी प्रयत्न करणार आहे.’ संगीताला गुढघ्याची दुखापत झाली होती आणि त्यातून ती आता सावरली आहे. ...