कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला अवघ्या दीड मिनिटात चीतपट करताना ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती व प्रतिष्ठेच्या ‘महराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज राक्षेच्या रूपाने महाराष्ट्राला नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला. स्पर्धेत ...
Wrestlers Protest: ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक छळाचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वादात सापडलेले बृजभूषण शरण सिंह कोट्यवधींच्या मालमत्तेचे मालक आहेत. ...
Anurag Thakur: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या आंदोलनाबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ...
Wrestlers Protest: महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने सलग दुसऱ्या दिवशी नाराजी व्यक्त करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. तिने WFI अध्यक्षांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचा जोरदार समाचार घेतला. ...