कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
Sikandar Shaikh : या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा चर्चेची ठरली. ही स्पर्धा पुण्यात झाली. या स्पर्धेतील पै. सिकंदर शेखचा अंतिम सामना वादाचा ठरला. यातील काही गुण चुकीच्या पद्धतीने सिकंदरच्या विरोधी पैलवानाला देण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला. ...