लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
३५ लाखांची मानाची गदा सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने पटकावली - Marathi News | 35 lakhs was won by Mahendra Gaikwad of Solapur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३५ लाखांची मानाची गदा सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने पटकावली

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ठरला उपविजेता. ...

पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप - Marathi News | Prime Minister Narendra Modi hear our call; sakshi malik, punia, phogat Serious allegations of wrestlers against BJP MP Brijbhushan singh, Police, Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप

ब्रृजभूषण यांनी सात महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अडीज महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. परंतू, त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे.  ...

३५ लाखांच्या गदेसाठी मल्लयुद्ध, नगरमध्ये छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा - Marathi News | 35 lakhs winning price in wrestling, Chhatrapati Shivarai Kesari wrestling tournament in Ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३५ लाखांच्या गदेसाठी मल्लयुद्ध, नगरमध्ये छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा

विजेत्या मल्लाला ३५ लाख रुपयांची मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. ...

कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून - Marathi News | Women Maharashtra Kesari Competition in Kolhapur from 25th April | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून

स्पर्धेस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग उपस्थित राहणार ...

सांगलीतील कुरळपच्या मैदानात इराणी पैलवानाशी भिडणार सिकंदर शेख - Marathi News | Sikandar Shaikh will fight against an Iranian wrestler in Sangli's Kurlap ground | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कुरळपच्या मैदानात इराणी पैलवानाशी भिडणार सिकंदर शेख

महिला कुस्त्यांसह राज्यभरातील नामांकित मल्लांच्या कुस्त्या होणार ...

Sangli- पुनवतमध्ये हिंदकेसरी आंधळकर यांचे स्मारक उभारावे, कुस्तीप्रेमींची मागणी  - Marathi News | A memorial to Hindkesari Andhalkar should be erected in Punwat Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- पुनवतमध्ये हिंदकेसरी आंधळकर यांचे स्मारक उभारावे, कुस्तीप्रेमींची मागणी 

महाराष्ट्राच्या कुस्तीचा डंका हिंदकेसरी गणपतराव आंधळकर (आबा) यांनी सातासमुद्रापार पोहाेचविला ...

दिग्गज मल्ल घडविणाऱ्या माजी ऑलिम्पियनच्या गावातील तालीम मोजतेय शेवटची घटका! - Marathi News | The last breath of the former Olympian Ramling Mudgad's hometown training that makes the legendary wrestlers! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिग्गज मल्ल घडविणाऱ्या माजी ऑलिम्पियनच्या गावातील तालीम मोजतेय शेवटची घटका!

रामलिंग मुदगडच्या तालमीला राजाश्रयाची गरज; तालमीला पुनर्जीवित करण्यासाठी माजी कुस्तीपटूंनी पुढाकार घेतला असून, त्यांनी लातूरच्या प्रशासनाला तालमीचे अंदाजपत्रक काढून प्रस्तावही सादर केला आहे. ...

आजवर इतरांच्या गदा पाहत होते, पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षाच्या डोळ्यांत आनंदअश्रू - Marathi News | pratiksha Ramdas bagdi First Woman Maharashtra Kesari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आजवर इतरांच्या गदा पाहत होते, पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षाच्या डोळ्यांत आनंदअश्रू

सांगलीत स्पर्धा, बहुमानही सांगलीला ...