कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेची आगामी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ...
उमराणेसह पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांची यात्रे आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या दंगलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुस्तीशौकीनांसाठी भव्य कुस्त्यांची दंगल होऊन कुस्ती दंगलीसाठी जिल्ह्यातील नामांकीत मल्लां ...
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मुंबई-श्री' या स्पर्धेमध्ये अनिल बिलावाने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 'नवोदित मुंबई श्री' आणि 'मुंबई श्री' असे दोन्ही पुरस्कार पटकावून या स्पर्धेच्या इतिहासातिल तो पहिला बॉडीबिल्डर ठरला. ...