कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
६१ किलो वजनी गटातून अंतिम फेरीत धडक मारलेल्या भारताच्या रविंदरला २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ...
भगूर येथील बलकवडे व्यायाम शाळेत पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाची खेळाडू कुस्तीपटू ऋतीका ज्ञानेश्वर आव्हाड हिने उल्लेखणीय कामगिरी करुन राज्यपातळीवर धडक मारली आहे. ...
येवला : धुळे येथील विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येवला शहरातील डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी इंद्रजीत प्रवीण लोणारी याने चौदा वर्षाच्या आतील मुलांच्या ७४ किलो वजन गटात, तर तालुक्यातील ...
शिर्डी (जि.अहमदनगर) येथील २३ वर्षाखालीला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रविवारी शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या रोहन रंगराव रंडे याने ८७ किलो वजन गटात ग्री्रको रोमन प्रकारात रौप्यपदक पटकावले. ...