कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
जामसंडे सन्मित्र मंडळाच्यावतीने जामसंडे येथे सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवातील जिल्हास्तरीय पुरुष कुस्ती स्पर्धेत कोचरा येथील गोविंद नरे उत्कृष्ट कुस्तीगीर ठरला असून त्यांनी सन्मित्र गदा पटकाविण्याचा मान मिळविला. ...
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नाशिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने पेठे विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. यावेळी सदगीर यांना धनादेश व सन्मानचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सूर्यकांत रहाळ ...
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा आई ठकूबाई व वडील मुकेश सदगीर यांच्यासह शेणीत येथे जय बजरंगबली तालीम संघ, ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. ...
सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. ...