केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग हे खास वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी नागपुरात येणार आहेत. ते दुपारी २ वाजता फेस्टिव्हलमधील शेतकऱ्यांना विविध मुद्यांवर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. ...
‘लोकमत’ने आयोजित केलेला या ‘फेस्टिव्हल’मुळे नागपूर व येथील संत्रा जगभरात पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला. ...
एकीकडे देशातील विमानतळांवर विदेशी मद्य व वस्तूंची विक्री होते. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या कष्टातून उत्पादित संत्रा व इतर फळे कुठेही दिसून येत नाही. विमातळावर मद्य विकल्या जाते, मग संत्रा का नाही, असा संतप्त सवाल केंद्रीय भूपृष्ठ वााहतूक, जहाजबांधणी ...
संत्रा उत्पादकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘नोगा’चे (नागपूर आॅरेंज ग्रोवर्स असोसिएशन) पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल. यासाठी सरकारतर्फे ४९ टक्के व खासगी ५१ टक्के भागीदारी घेतली जाईल. नोगाची उत्पादने देश-विदेशात पोहोचवून आंतरराष्ट्री ...
आॅनलाईन लोकमतनागपूर:नीरा सुआरेझ ही आहे तशी स्पेनची. परंतु भारतीय नृत्याच्या प्रेमात पडली अन् आज कथ्थक, ओडिसी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्यांगना अशी तिची ओळख बनली आहे. स्पेनमधल्या बार्सिलोना येथेही ती कथ्थक शिकवते. अशी ही प्रतिभावंत नृत्यांगना ‘वर्ल् ...
१६, १७ व १८ डिसेंबर रोजी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये संत्र्याविषयीचे देश-विदेशातील तज्ज्ञ, उत्पादक सहभागी होणार असून या क्षेत्रात रोजगार आणि पर्यटनाची संधी, संत्र्याचे मार्केटिंग यावर विचारांचे आदानप्रदान ह ...