गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगाला वेठीस धरलेल्या कोरोना नामक विषाणूच्या उगमाचा मागोवा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) घेत आहे. त्यासाठी काही तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...
कोरोनाच्या विळख्यातून संपूर्ण जग अजून सावरले नव्हते, की मंकीपॉक्स, हेपेटायटिस आणि टोमॅटो फ्लू या तीन नवीन आजारांनीही जगातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. ...
मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 52 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 526,034,283 वर पोहोचली आहे. ...