जंतुनाशकांचा वापर करायचाच असेल, तर एखाद्या कपड्याच्या सहाय्याने केला जाऊ शकतो. यामुळे यातील हानीकारक गोष्टी हवेत पसरणार नाहीत आणि काही नुकसानही होणार नाही. ...
भारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. भारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर लस शोधण्यासाठी जवळपास 100हून अधिक देश लस दिवसरात्र मेहनत करत आहेत. तसेच औषधांवरही युद्धपातळीवर काम सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही यश आलेलं नाही. ...
तैवानच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांना वाटत आहे की, हा देश जागतिक आरोग्य संघटनेत असावा. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याच दरम्यान काही औषधांचे ट्रायल (चाचणी) करण्यास सुरुवात केली आहे. यातून कोणतं औषध हे कोरोनावर प्रभावी ठरतं याची माहिती मिळणार आहे. ...