Spanish flu might return WHO warns: स्पॅनिश फ्लूची साथ पुन्हा येईल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. तसं झाल्यास कोरोनानंतर जगाला आणखी एका संकटाचा सामना करावा लागेल ...
CoronaVirus News & Latest updates : जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित रुग्णांवर याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. ...
World Hearing Day: यावर्षी हेअरिंग डे च्या थीमचं नाव हे Hearing care for All-Screen. Rehabilitate. Communicate. हे पहिल्यांदाच होणार आहे की, ऐकण्याच्या शक्तीबाबत जगात पहिल्यांदा कुणी रिपोर्ट लॉन्च करणार आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना अँटीबॉडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने त्याबाबत माहिती दिली आहे. ...
Baba Ramdev And Coronil : जागतिक आरोग्य संघटनेची ही माहिती पतंजलीनं औषध लॉन्च केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली आहे. यात असं दिसून आलंय की WHO च्या सर्टिफिकेशन स्कीमअंतर्गत आयुष मंत्रालयाचे सर्टिफिकेट मिळाले आहे. ...