म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
१६ ऑक्टोबर या तारखेला हा दिवस जगभर साजरा केला जातो. 1945 साली संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेची स्थापना करण्यात आली. याच दिवसाची आठवण म्ह्णून १९८१सालापासून दरवर्षी नवे ब्रीदवाक्य घेऊन अन्न दिवसाचे आयोजन केले जाते. Read More
तिच्याही आयुष्यात आनंदाचा झरा बनून आलेल्या 'स्वरूप'ने अवघ्या सातव्या वर्षी एक्झिट घेतली आणि जणू काही काळ तिचं आयुष्यच थांबलं. पण ती हरली नाही, खचली नाही. तिने तिच्या आयुष्यालाच निःस्वार्थी स्वरूप दिलं आणि सुरु झाला नवा प्रवास. ...