म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर बक्षीस रक्कम म्हणून वाटण्यात येणार आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.67 कोटी रुपये एवढी आहे. तर जाणून घेऊयात यांपैकी भारताला किती कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार या यासंदर्भात... ...
भारतीय संघाला तब्बल 9 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारताच्या या पराभवानंतर, बिस्किट कंपनी ओरिओ (Oreo) सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ...
नताशा ऑस्ट्रेलियातच राहते. ती मुळची पाकिस्तानी असून मेलबर्नमध्ये राहते. न्युझीलंड विरुद्धचा सामना संपल्यानंतर एका इंटरव्ह्यूमध्ये नसीम शाह आपला आवडता गोलंदाज असल्याचेही नताशाने म्हटले होते. ...