Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. Read More
WPL Final, MI Vs DC Live Updates: इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक विजेते पटकावण्याचा मान मुंबई इंडियन्सच्या संघाकडे आहे. दरम्यान, यावर्षी प्रथमच झालेल्या वुमेन्स प्रीमियर लिगमध्येदी मुंबई इंडियन्सनेच आपला दबदबा राखला. ...