लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News, मराठी बातम्या

Women’s premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Read More
WPL 2023 Auction: स्मृती मानधना RCB ची कर्णधार बनणार? माईक हेसन यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | Women's Premier League 2023 Auction: Smriti Mandhana to captain Royal Challenge Bangalore? Mike Hesson has the answer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना RCB ची कर्णधार बनणार? माईक हेसन यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Women's Premier League 2023 Auction: भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना ( Smriti Mandhana) ही महिला प्रीमिअर लीग २०२३ च्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. ...

WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना ठरली सर्वात महाग खेळाडू; पाच फ्रँचायझींनी खर्च केले ६० कोटी - Marathi News | WPL Auction 2023 Live : WPL teams combined spent 59.50 crores in the auction, see all team player list and highest price taker  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना ठरली सर्वात महाग खेळाडू; पाच फ्रँचायझींनी खर्च केले ६० कोटी

Women’s Premier League 2023 auction Live :  महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव मुंबईत आयोजित करण्यात आला होता. ...

WPL Auction 2023 Live : मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, दिल्ली अन् गुजरात यांच्यावर RCB चा संघ पडतोय भारी; जाणून घ्या पाचही संघांची लिस्ट   - Marathi News | WPL Auction 2023 Live : Mumbai Indians,Gujarat Giants, UP Warriorz, Delhi Capitals & Royal Challenger Banglore full squad, all team player list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, दिल्ली अन् गुजरात यांच्यावर RCB चा संघ पडतोय भारी; जाणून घ्या लिस्ट

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ मध्ये स्मृती मानधनाचे नाणे खणखणीत वाजले. ...

WPL Auction 2023 Live : 'छोटा पांड्या' मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अन् मधल्या फळीसाठी यास्तिका भाटीयावर कोटींची बोली - Marathi News | WPL Auction 2023 Live : India's Pooja Vastrakar sold to Mumbai Indians for Rs 1.9 crores, Yastika Bhatia sold to Mumbai Indians for Rs 1.5 Crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'छोटा पांड्या' मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अन् मधल्या फळीसाठी यास्तिका भाटीयावर कोटींची बोली

महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करून पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जसाठी मुंबई इंडियन्सचे प्रयत्न कमी पडले. ...

WPL Auction 2023: मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी आतुर आहे; मुंबईने खरेदी करताच हरमनप्रीतची पहिला प्रतिक्रिया - Marathi News | mumbai indians franchise buys harmanpreet kaur for Rs 1.80 crore in WPL Auction 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईकडून खेळण्यासाठी आतुर आहे; मुंबईने खरेदी करताच हरमनप्रीतची पहिला प्रतिक्रिया

Women’s Premier League 2023 auction Live: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

WPL Auction 2023 Live : पाकिस्तानची जीरवणाऱ्या जेमिमा रॉड्रीग्जसाठी Mumbai Indiansचे प्रयत्न कमी पडले, दिल्लीने मोजली तगडी रक्कम  - Marathi News | WPL Auction 2023 Live : Jemimah Rodrigues sold to Delhi Capitals at 2.2cr. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेमिमा रॉड्रीग्जसाठी Mumbai Indiansचे प्रयत्न कमी पडले, दिल्लीने मोजली तगडी रक्कम 

Women’s Premier League 2023 auction Live : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात RCB ने बाजी मारली. अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले.    ...

WPL Auction 2023 Live : स्मृतीसाठी मोठी बोली लागताच माघार, त्याच Mumbai Indians ने इंग्लंडच्या खेळाडूवर कोट्यवधींचा वर्षाव - Marathi News | WPL Auction 2023 Live : England all-rounder Nat Sciver-Brunt has been picked up by the Mumbai Indians for 3.2 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीसाठी मोठी बोली लागताच माघार, त्याच Mumbai Indians ने इंग्लंडच्या खेळाडूवर कोट्यवधींचा वर्षाव

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडत आहे ...

WPL Auction 2023: विश्वविजेत्या संघाची कर्णधार दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; शेफाली वर्मावर कोट्यवधींचा वर्षाव  - Marathi News | Delhi Capitals franchise buys Shefali Verma for Rs 2 crore in WPL Auction 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविजेत्या संघाची कर्णधार दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; शेफाली वर्मावर कोट्यवधींचा वर्षाव 

Women’s Premier League 2023 auction Live: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे.  ...