लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League News, मराठी बातम्या

Women’s premier league, Latest Marathi News

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
Read More
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली! - Marathi News | World Cup hero Jemimah Rodrigues named Delhi Capitals captain for WPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!

युवा बॅटर जेमिमाने दिग्गज मेग लॅनिंग हिची जागा घेतली आहे. लॅनिंग हिने WPL च्या पहिल्या  तीन हंगामांत दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये नेले होते. पण... ...

WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च - Marathi News | WPL Auction 2026 Full List Of Sold And Unsold Players Shocking No One Take Australian Star Alyssa Healy Pratika Rawal Goes To UP Warriorz With 50 Lakh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च

WPL Auction 2026 Sold And Unsold Players List : ...

WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली - Marathi News | Shikha Pandey 36 Year Old Out Of Favour India Pacer Stunned 2026 Women's Premier League Mega Auction By Securing A Massive Rs 2 Core 40 Lac Deal And Enter Most Expensive Player List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली

कोट्यवधींच्या प्राइज टॅगसह शिखाच्या नावे झाला खास विक्रम ...

WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्... - Marathi News | WPL 2026 Auction Anushka Sharma Most Expensive Uncapped Player Went To Gujarat Giants For 45 Lakhs RCB Went For Her Till 40 Lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...

अनुष्का शर्माचं नाव आल्यावर नेमकं काय घडलं? RCB च्या पदरी निराशा का आली? सोशल मीडियावर हा मुद्दा का चर्चेचा विषय ठरतोय? जाणून घेऊयात सविस्तर ...

WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी - Marathi News | Amelia Kerr Soes To Mumbai Indians For Rs 3 Crore In WPL Auction 2026 Second Most Expensive Overseas Player In History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी

ती WPL इतिहासातील दुसरी सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरली आहे. ...

WPL 2026 Auction : DSP दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू! RTM सह UP वॉरियर्सनं मोजले एवढे कोटी - Marathi News | WPL 2026 Auction Deepti Sharma's Most Expensive Indian Players Salary Surges To Rs 3 Core 20 Lac UPW | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Auction : DSP दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू! RTM सह UP वॉरियर्सनं मोजले एवढे कोटी

८० लाखांच्या पगारवाढीसह ती पुन्हा UP वॉरियर्सची झाली ...

WPL 2026 Schedule Announced : ठरलं! ९ जानेवारीपासून मुंबईसह या मैदानात रंगणार WPL चा थरार! - Marathi News | WPL 2026 Schedule Announced Fourth Season Starts January 9 Final on February 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 Schedule Announced : ठरलं! ९ जानेवारीपासून मुंबईसह या मैदानात रंगणार WPL चा थरार!

WPL च्या मेगा लिलावात आगामी हंगामासंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली. ...

WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO) - Marathi News | WPL Mega Auction 2026 Nita Ambani Owner Of Mumbai Indians Along With The Team's Captain Harmanpreet Kaur Arrives For Women's Premier League Auction Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)

टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही WPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करते. ...