शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

फिल्मी : लाइमलाइटपासून दूर आहे रिंकू राजगुरुची आई; तुम्ही पाहिलंय का आर्चीच्या माय माऊलीला?

फिल्मी : नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन

क्रिकेट : Simran Skaikh: धारावीची यशस्वीनी! वायरमनच्या मुलीची WPLमध्ये झेप; मेहनतीच्या जोरावर झाली लखपती

सखी : आई होण्यासाठी किती वेदना सहन केल्या! एक - दोनदा नाही कित्येकदा IVF अपयशी, ७ अभिनेत्रींची कथा..

क्रिकेट : Women's Day Special, Top 10 most beautiful Women Cricketers : क्रिकेटच्या मैदानावरील १० सौदर्यवर्ती... बॉलिवूड अभिनेत्रींनाही सहज देतील टक्कर

भक्ती : Women's Day 2022 : ज्योतिष शास्त्रानुसार नेतृत्त्वाच्या बाबतीत अग्रेसर असतात 'या' पाच राशींच्या महिला!

सखी : Womens day 2022 : जग बदलेल तेव्हा बदलेल, तुम्ही स्वतः करा रोजच्या जगण्यात १० छोटे बदल! बदलून जाईल आयुष्य....

क्रिकेट : International Womens Day : वन डेतील पहिले वैयक्तिक द्विशतक ते अनेक विक्रम; मुंबई इंडियन्सकडून महिला क्रिकेटपटूंना मानाचा मुजरा

सोशल वायरल : Women's Day special : हे ट्विट पाहून तुम्हीही म्हणाल, आई ही आईच असते!

तंत्रज्ञान : Women's Day 2019 : गुगलचं खास डुडल, नारी शक्तीला सलाम!