शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

राष्ट्रीय : महिलांची सुरक्षा आणि सन्मानालाच केंद्र सरकारने दिले सर्वोच्च प्राधान्य

फिल्मी : अभिनेत्री म्हणून माझ्या शरीरावर टीका केली जाते..; प्रत्येक महिलेने वाचावी अशी अपूर्वा नेमळेकरची पोस्ट

महाराष्ट्र : राज्यात अत्याचाराच्या वाढत्या घटना, महिलादिनी सुरक्षेविषयी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द; म्हणाले...

सखी : इंजिनिअर पोस्टवूमन! टपाल खात्यात नोकरी करणाऱ्या ताईंच्या हिमतीची गोष्ट, खडतर वाट केली सोपी

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक वास्तव! राज्यात दिवसाला ११४ महिला होतायेत बेपत्ता, सर्वाधिक १८ ते ३५ वयोगटातील

लोकमत शेती : Women's Day : शिक्षण इयत्ता दहावी, पण बैलगाडा शर्यतीत तिनं भल्याभल्यांना आसमान दाखवलं!

छत्रपती संभाजीनगर : अटीतटीच्या लढतीत घवघवीत यश; प्रथमच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन महिला आमदार! 

सांगली : Women's Day Special: पतीच्या निधनानंतर जिद्दीने सांभाळला व्यवसाय, चिंचणीच्या सुलभा माने यांची संघर्षगाथा 

छत्रपती संभाजीनगर : आधी स्वतः पुरोहित झाल्या, नंतर १४ वर्षांत ५०० महिलांना दिले पौरोहित्याचे प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर : अनाथ मुलीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान; छत्रपती संभाजीनगरातील अनोखा विवाह सोहळा