महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
वाशिम : जिल्हा प्रशासनाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी स्थानिक नियोजन भवनात आयोजित महिला मेळाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी ११११ फूट तिरंगा पदयात्रा काढली. या पदयात्रेत ११२५ युवती सहभागी झाल्या होत्या. ...
जागतिक महिला दिन शुक्रवारी सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत असताना मिरजकर तिकटी येथील नुतन मराठी विद्यालयात अतिशय भावूक आणि उत्साही वातावरणात हा दिन साजरा झाला. ...
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सिंहगड रस्ता पोलीस ठाणे अंतर्गत नऱ्हे पोलीस चौकीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या हस्ते महिला सफाई कर्मचारी व परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. ...
एनसीसीत सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मैथिली सुनील सावंत या विद्यार्थिनीने एनसीसीत सामील होऊन डीजी कमांडेशन कार्ड (महानिदेशक यांचे प्रशंसापत्र) पटकावले. कोल्हापूर ग्रुपमधील पाच जिल्ह्यांमध्ये प्रथमच हे पदक पटकावण्याचा मान तिने मिळवला आहे. ...
लहानपणी फटाके वाजवायलाही घाबरणारी मुलगी फायरिंगमध्ये अव्वल येईल, असे सांगितल्यास कोणालाही खरे वाटणार नाही. पण, एनसीसीमध्ये सहभागी होऊन केवळ फायरिंगमध्ये अव्वल न राहता लेफ्टनंट कॅप्टन पदावर पोहोचण्याची किमया सीमा शशिकांत कदम यांनी साधली आहे. ...