महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
एका तपापासून महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देवून त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देणाऱ्या पौर्णिमा भाटिया या महिलांसाठी ‘रोजगार रागिणी’ म्हणून नावारुपाला आल्या. ...
पतीच्या निधनानंतर मुलांच्या पंखांना बळ देत पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जालना येथील सीताबाई राजू चांदोडे यांनी धुणं-भांडी केली. त्यांच्या कष्टामुळे मुलं उच्चशिक्षित झाली ...
महाराष्ट्रातील काही 'यशस्विनीं'च्या कार्याची दखल अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय. पण, कित्येक जणींच्या संघर्षमय यशाची गोष्ट अजूनही एका चौकटीपुरतीच मर्यादित आहे. ...