महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
लासलगाव : महिला दिनाच्या निमित्ताने मातोश्री मीनाताई ठाकरे सोशल फाउंडेशन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने टाकळी विंचूर येथील आरोग्य अंगणवाडी, आशा कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. ...
इगतपुरी : महिला दिनानिमित्ताने युनायटेड स्टँड फाउंडेशन युनायटेड वी स्टँड फाउंडेशनच्या वतीने रायगडनगर आणि चिमनबारी येथील महिलांना साड्या, सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. सॅनिटरी पॅडबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने डॉ.प्रियंका मुटकुळे यांनी ...
येवला : श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्थेच्या येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.जी. नाकील होते. व्यासपीठावर उपप्राचार्य अंबादास ढोले, अशोक सोमवंशी, पर्यवेक्षक एम. ...
Women's Day Special sindhudurg- देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे काम महिलाच करू शकतील. महिलांनी पुढे येऊन नेतृत्व केल्यास आपला देश सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार कृषिभूषण एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला येथे काढले. ...
Kamya Punjabi trolled for her International Women's Day post: इतकेच नाही तर विनामेकअपमुळे काम्याला युजर्स सस्ती स्वरा भास्कही म्हणूनही तिच्यावर टीका करत आहेत. ...